शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘इतक्यात वर पाठवता का?; शरद पवारांची फिरकी अन् हसून वळली मुरकुंडी, नेमकं काय घडलं.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:24 IST

आर. के. पोवार यांच्या सूचनेवर टोलेबाजी

कोल्हापूर : ‘साहेब आता कोणाला भेटणार नाहीत, ते आता वरती (हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर) विश्रांतीला जाणार, असे आपल्या खास शैलीत उपस्थितांना पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले. यावर, क्षणाचाही विलंब न करता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘आर. के.’ यांचीच फिरकी घेत वरती म्हणजे हॉटेलमध्येच ना? ‘इतक्यात वर पाठवता का?’ असे म्हणताच पवार यांच्यासह उपस्थितांना हसू आवरेना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. शहरातील एका हॉटेलमध्ये आल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पवार प्रवास करून आल्याने ते आता कोणाला भेटणार नाहीत, मीडियाशी आज, गुरुवारी सकाळीच बोलतील.आता, ते वरती विश्रांतीला जाणार असल्याचे आर. के. पोवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये उपस्थितांना सांगितले; पण यावर वरती म्हणजे हॉटेलमध्येच ना? असे पवार म्हणताच ‘आर. के.’ यांनी हात जोडत स्वताच्याच गालावर मारत ‘साहेब, तसे नाही ओ’ असे म्हटल्यानंतर एकच हशा पिकला. यावेळी, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सुनील देसाई, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.पन्हाळ्यावर आज साखर कामगारांचे शिबिरपन्हाळ्यावर आज, गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता राज्यातील साखर कामगारांच्या शिबिरास खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.