शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Lok Sabha Constituency: महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन 

By समीर देशपांडे | Updated: April 6, 2024 17:18 IST

कोल्हापूर : महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक येथील एका हॉटेलवर आज, शनिवारी दुपारी झाली. सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी ...

कोल्हापूर : महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक येथील एका हॉटेलवर आज, शनिवारी दुपारी झाली. सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महायुतीच्या प्रचाराला गती येण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात प्रचारात मागे पडलेली महायुती अधिक सक्रीय होईल असे सांगण्यात आले.प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे मेळावेही सुरू झाले. परंतू मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सर्वांची एक बैठक घ्यावी असा सूर पुढे आला. त्यानुसार पाटील हे पुण्याहून शुक्रवारी रात्री कोल्हापूरमध्ये आले आणि शनिवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली.यावेळी पाटील, मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, आमदार राजेश पाटील, समरजित घाटगे यांनी प्रमुख मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, शिवाजीराव पाटील, सत्यजित कदम, जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने, सुधीर देसाई, विजय जाधव, राहूल देसाई, महेश जाधव, राहूल चिकोडे, प्रा. जयंत पाटील, ऋतुराज क्षीरसागर, उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाBJPभाजपाchandrahar patilचंद्रहार पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफsanjay mandlikसंजय मंडलिक