शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबावरील मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:51 IST

पोहाळे तर्फ आळते : जोतिबा डोंगर येथील मानाचे उंट व घोडे चार महिने विश्रांतीसाठी पोहाळे येथे दाखल झाले आहेत. ...

पोहाळे तर्फ आळते : जोतिबा डोंगर येथील मानाचे उंट व घोडे चार महिने विश्रांतीसाठी पोहाळे येथे दाखल झाले आहेत. जोतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवा, दाट धुके, जोरदार पाऊस उंट व घोडे यांना मानवत नाही. परिणामी ते आजारी पडतात. जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्या  पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे.  पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सायंकाळी जोतिबा देवाचा पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. पावसाळ्यात चार महिने पालखी सोहळा बंद असतो. यानंतर दस-यातील घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो. या दरम्यान उंट व घोडे यांना विश्रांती दिली जाते. तसेच या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर थंड हवा, दाट धुके, जोरदार पाऊस असतो. त्यामुळे उंट व घोडे यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी जोतिबा डोंगराच्या‍ पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणले आहे. येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची जून्या काळापासूनची इमारत आहे. या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत, त्यांना लागणारा खुराक आवश्याकतेनुसार औषधे यांचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो. उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी उंटवाला राजेंद्र भीमराव कचरे (कामाटी) व घोडेवाला किशोर अशोक भोसले (मोतदार) या दोन कर्मचाऱ्यांची देवस्थान समितीने नेमणूक केली आहे. ते पूर्णवेळ कार्यरत राहून उंट घोड्याची देखभाल करीत आहेत. दस-यापर्यंत यांचा मुक्काम पोहाळे येथे असणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा