शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीचा अठरा तळीरामांना दणका, दंड भरुन मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 16:29 IST

होळी-धुलवडीच्या सणानिमित्त गुरुवारी दिवसभर शहरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या अठरा तळीरामांना शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दंड भरुन मुक्तता करण्यात आली.

ठळक मुद्देधुळवडीचा अठरा तळीरामांना दणकाशहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : होळी-धुलवडीच्या सणानिमित्त गुरुवारी दिवसभर शहरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या अठरा तळीरामांना शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दंड भरुन मुक्तता करण्यात आली.वाहतुक पोलीसांनी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत शहरातील शिवाजी फुल, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, सायबर चौक, हॉकी स्टेडियम, लक्षतीर्थ वसाहत, कावळा नाका, क्रशर चौक यासह चौका-चौकांत नाकाबंदी करून, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली. या कारवाईचा तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे निदर्शनास आले.संशयित जिवन विठ्ठल कोकाटे (वय ३५, रा. कनाननगर, नगाळा पार्क), विक्रम राजेंद्र चव्हाण (२५, रा. कदमवाडी), युवराज रामचंद्र सुतार (३७, रा. मंगळवार पेठ), शामराव दत्तु पाटील (५८, रा. पाचगाव, ता. करवीर), संतोष शरणगोंडा पाटील (३५, रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा), विश्वास राजाराम पाटील (३९, रा. पाल खुर्द, ता. राधानगरी), उमेश वसंत पाटील (२८, रा. यवलुज, ता. पन्हाळा), प्रविण साताप्पा कांबळे (३२, रा. जैताळ, ता. करवीर), संजय रावण पाटील (४४, रा. फुलेवाडी), कृष्णात बाबुराव फाले (४०, रा. फुलेवाडी बोंद्रेनगर), राकेश सॅमसन खोबडे (४०, रा. विक्रमनगर), धनंजय विलास आगळे (३१, रा. आरे. ता. करवीर), सुरेश बाळासो गोंधळी (५५, रा. टाकाळा), दौलत शामराव साळवी (४६, रा. वाळोली, ता. पन्हाळा), वरुण राम मार्दती (४८, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर), उत्तम शामराव कवडे (३४, रा. शिवाजी पेठ) राजु दिलावर पठाण (३१, रा. जवाहरनगर, सरनाईक वसाहत), सुभाष निवृत्ती खेतल (५०, रा. क्रांतीसिंह नाना पाटील नगर) अशी त्यांची नावे आहेत. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर