शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात पुन्हा बससेवा सुरू, जिल्ह्यातून दिवसभरात २५ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:26 IST

state transport Kolhapur-तब्बल नऊ दिवस बंद असलेली कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग (एस.टी)ची बससेवा बुधवारपासून सुरू झाली. सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूरसह आजरा, चंदगड, कागल, गारगोटी आदी आगारांतून कर्नाटकात २५ बसच्या फेऱ्या झाल्या.

ठळक मुद्देकर्नाटकात पुन्हा बससेवा सुरूजिल्ह्यातून दिवसभरात २५ फेऱ्या

कोल्हापूर : तब्बल नऊ दिवस बंद असलेली कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग (एस.टी)ची बससेवा बुधवारपासून सुरू झाली. सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूरसह आजरा, चंदगड, कागल, गारगोटी आदी आगारांतून कर्नाटकात २५ बसच्या फेऱ्या झाल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर अर्थात कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य केला होता. त्यामुळे बेळगावकडे जाणारी एस.टी.सेवा बंद होती. त्याच्या परिणामी कोल्हापूरसह राज्यभरातून कर्नाटकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. यासह राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला.

प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या सोयीकरिता एस.टी.च्या कोल्हापूर विभागाकडून कोगनोळी नाका , कर्नाटक पोलीस, बेळगाव जिल्हा प्रशासन यांच्याशी सलगपणे सात दिवस बोलणी केली. यात प्रवाशांचे हाल होत असल्याचे त्यांना पटवून दिले. त्यामुळे अखेरीस समजुतीने का होईना कर्नाटक प्रशासनाने वाहतुकीस मंजुरी दिली.

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर