कागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज येथील बसस्थानक परीसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर याच्यां प्रतिमेचे दहन केले आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षाचाही निषेध केला.येथील बसस्थानक परीसरात दुपारी झालेल्या या आंदोलनात जिल्हा बॅक संचालक भैय्या माने, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, श्रीनाथ सहकार समुहाचे अध्यक्ष चद्रंकात गवळी, रमेश माळी, उपनगराध्यक्ष सतीश गाडीवड्ड, प्रविण काळबर, शहराध्यक्ष संजय चितारी, सुनिल माळी, शशिकांत नाईक, सदाशिव पिष्टे यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कागल येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 15:30 IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज येथील बसस्थानक परीसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर याच्यां प्रतिमेचे दहन केले आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षाचाही निषेध केला.
कागल येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन
ठळक मुद्देकागल येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहनयेथील बसस्थानक परीसरात दुपारी झाले आंदोलन