शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: साडेचार कोटींचे पंचगंगा काठचे बोटॅनिकल गार्डन पुन्हा बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:17 IST

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा या जागेत मागील वर्षापासून तयार करण्यात येत असलेले बोटॅनिकल गार्डन नदीला आलेल्या ...

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा या जागेत मागील वर्षापासून तयार करण्यात येत असलेले बोटॅनिकल गार्डन नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पुन्हा बुडाले आहे.बोटॅनिकल गार्डनला चार कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. आधी ही गार्डन रंकाळा येथे होणार होती, पण अचानक पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा जागेत वळवले. मागील वर्षी पहिल्या पुरात गार्डन पुराच्या पाण्यात बुडाले. नुकसान झाले.जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी याठिकाणी मैदान करून गार्डन अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने हे गार्डन पंचगंगा नदीकाठावरच करण्याचा घाट घातला. पुन्हा हे काम चालू झाले आहे. पण यावर्षी दुसऱ्यांदा पुराचे पाणी पात्राबाहेर आले आणि गार्डन पुरात बुडाले.गंगावेश मार्गे येणारे नाला, गटारीचे पाणी थेट या गार्डनमध्ये सोडले आहे. त्यामुळे गार्डनची गटारगंगा झाली आहे. या कामात सहभागी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर झालेल्या नुकसानीचा खर्च बसवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे.