शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात बुडालेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह लागला हाती, कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:42 IST

कालव्याला पाणी जास्त असल्यामुळे शोध घेणे अवघड बनले. त्यानंतर धरण अधिकार्‍यांना कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. 

दता लोकरेसरवडे : काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. संदिप संजय सुतार (वय १४) असे या मृत मुलाचे नाव आहे. हि घटना काल, रविवारी दुपारी सरवडे -उंदरवाडी गावच्या हद्दीतील कालव्यात घडली. त्याचा मृतदेह आज सोमवारी पहाटे आढळून आला. संदिप हा फोंडा गावचा असून सरवडे येथे निवृती सुतार यांच्याकडे आजोळी राहत होता. तो येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता. काल रविवारी सुट्टी असल्याने तो मित्रांसमवेत डोंगराच्या भैरीला दर्शनासाठी गेला होता. मित्रांनी मिळून जेवण देखील केले होते. जेवल्यानंतर परत येत असताना दुधगंगा उजव्या कालव्यात तो अंघोळीसाठी उतरला त्याला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जावून तो बुडाला. तो बुडाल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी गावाकडे धाव घेतली व नातेवाईकांना कल्पना दिली. नातेवाईक व गावातील युवकांनी तात्काळ धाव घेऊन त्याचा कालव्यात शोध घेतला परंतु आढळला नाही. कालव्याला पाणी जास्त असल्यामुळे शोध घेणे अवघड बनले. त्यानंतर धरण अधिकार्‍यांना कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. कालव्यातील पाणी पूर्ण बंद झाल्यानंतर आज पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उतरीय तपासणी करण्यात आली. सरवडे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू