शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भादोले येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:48 IST

भादोले (ता.हातकणंगले)येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आला.या प्रकरणी तंटामुक्ती समिती अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देभादोले येथे मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खूनअनैतिक संबंधातून गळा दाबला, तंटामुक्ती समिती अध्यक्षाला अटक

पेठवडगाव : भादोले(ता.हातकणंगले)येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आला. या प्रकरणी तंटामुक्ती समिती अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना रविवारी दुपारी घडली होती.मात्र आकस्मिक मृत्यूचा बनाव ओळखून पोलिसांनी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिवाजी रामा पाटील (वय ४८) यास अटक केली आहे. मृत झालेल्या महिलेचे नाव रंगुबाई तातोबा कुरणे (वय ४७) आहे.दरम्यान दोषींवर कारवाई करावी यासाठी भादोले-सावर्डे येथील मातंग समाजातील ग्रामस्थांनी निवेदन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना दिले.

या निवेदनात संशयित खूनी भिवाजी पाटील व यांच्या यांच्या साथीदारांवर दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याने कारवाई करावी. अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर