जैन बांधवांतर्फे शनिवारी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:05+5:302021-07-08T04:17:05+5:30
या उपक्रमासाठी सन्मती स्वाध्याय महिला मंडळोन श्रुत सन्मती भवन, मोफत उपलब्ध करून दिले आहे. यासह प्रतिमा विद्या प्रतिष्ठान, महावीर ...

जैन बांधवांतर्फे शनिवारी रक्तदान शिबिर
या उपक्रमासाठी सन्मती स्वाध्याय महिला मंडळोन श्रुत सन्मती भवन, मोफत उपलब्ध करून दिले आहे. यासह प्रतिमा विद्या प्रतिष्ठान, महावीर गाट फाऊंडेशन, अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन युवा परिषद, सहयोग युवा मंच, जैन सेवा संघ, पद्मावती महिला मंडळ, सहयोग महिला मंडळ, जैन युवती मंडळ, सिद्धायनी महिला मंडळ, वीर महिला मंडळ, जैन कापल ग्रुप, वीरसेवा दल या संस्था यात सहभागी असणार आहेत तरी समाजबांधवांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभिषेक पाटील, युवा परिषद अध्यक्षा स्नेहलता कापसे, छाया दरडे यांनी केले आहे.
--
फोटो नं ०७०७२०२१-कोल-जैन समाज
ओळ : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील जैन समाज बांधवांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने अभिषेक पाटील, स्नेहलता कापसे, छाया दरडे यांनी बुधवारी या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
--