शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यात लोकमतचे रक्तदान शिबीर उत्साहात, ३० जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:36 IST

Blod Donetion Camp Lokmat Kolhapur :  नातं रक्ताचं, नातंजिव्हाळ्याचं या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला पन्हाळ्यात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या रक्तदान मोहिमेत मृत्युंजय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देपन्हाळ्यात लोकमतचे रक्तदान शिबीर उत्साहात महारक्तदान अभियानात ३० जणांनी रक्तदान केले

पन्हाळा  :  नात रक्ताच, नात जिव्हाळ्याच या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान आभियानाला पन्हाळ्यात मोठ्या उत्साहात रक्तदान मोहिमेत मृत्युंजय मंडळाने उस्फुर्त प्रतीसाद देत सुमारे तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.पन्हाळा येथील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मृत्युंजय मंडळ, पन्हाळा युवा प्रतिष्ठान व नगरपरिषद पन्हाळा यांचे सहकार्य लाभले.रक्तदान शिबिरात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, ११७ वेळेला रक्तदान करण्यासाठी आलेले जगदाळेवाडीचे आणी लोकमतचे अंक विक्रेते रघुनाथ जगदाळे, ब्रान्डशेफ जाहिरातचे सिईओ अमरसिंह भोसले, मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष व तालुका होमगार्ड समादेशक संग्रामसिंह भोसले, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंदार नायकवडी, पत्रकार सचिन वरेकर आदिंसह मान्यवरांनी रक्तदान केले.आजच्या रक्तदान शिबिरास वैभवीलक्ष्मी ब्लड बँकचे सहकार्याने डॉक्टर अहेर यांचे व्यवस्थापनाखाली व लोकमतचे निर्मिती व्यवस्थापक बाजिराव ढवळे, जाहिरात विभागाचे संभाजी खवरे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर झाले.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर