मलकापुरात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:36+5:302021-07-12T04:15:36+5:30

नरहर तरुण मंडळ , शाहुवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिराचे उदघाटन जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर ...

Blood donation camp at Malkapur | मलकापुरात रक्तदान शिबिर

मलकापुरात रक्तदान शिबिर

नरहर तरुण मंडळ , शाहुवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिराचे उदघाटन जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते. स्वागत जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी , जाहिरात प्रतिनिधी संभाजी खवरे यांनी केले . वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन केले . शिबिरात उपनगराध्यक्ष राजू प्रभावळकर , पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख , पंचायत सदस्य अमर खोत, विनायक हिरवे , पत्रकार राजू लाड , लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू कांबळे , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर , तालुका प्रमुख दत्ता पोवार , नगरसेवक विकास देशमाने , राजेंद्र देशमाने , महेश कोठावळे , नंदकुमार कोठावळे , अनिकेत हिरवे , रोहित जांभळे , संदीप कांबळे , संजय पोवार उपस्थित होते .

फोटो

मलकापूर येथे लोकमतच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करताना नगराध्यक्ष अमोल केसरकर. यावेळी शेजारी सर्जेराव पाटील , राजू प्रभावळकर , विकास कांबळे, दत्ता पोवार , विकास देशमाने , भालचंद्र देशमुख उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp at Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.