कुंभोजला रक्तदान शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:37+5:302021-07-14T04:28:37+5:30
यावेळी उपसरपंच दाविद घाटगे, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील,महाविकास आघाडीचे प्रमुख किरण माळी,माजी सरपंच प्रकाश पाटील, शरद कारखान्याचे ...

कुंभोजला रक्तदान शिबिर उत्साहात
यावेळी उपसरपंच दाविद घाटगे, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील,महाविकास आघाडीचे प्रमुख किरण माळी,माजी सरपंच प्रकाश पाटील, शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले,ग्रा.पं सदस्य अजित देवमोरे, आप्पासाहेब पाटील,अशोक आरगे,अनिकेत चौगुले, सदस्या अरुणादेवी पाटील, जयश्री जाधव, स्मिता चौगुले,अमरजित बंडगर, डॉ आदित्य फडे, ॲड अमित साजणकर,योगेश साजणकर, विनायक पोतदार,अमोल गावडे,सुरेश भगत, प्रमोद सपकाळ, ॠतुराज तोरस्कर, पत्रकार विनोद शिंगे, राजू मुजावर, सचिन भानुसे आदी उपस्थित होते. लोकमतचे जाहिरात व्यवस्थापक राम जोशी तसेच जाहिरात प्रतिनिधी विक्रांत चौहान यांचे हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. सांगली येथील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेने रक्त संकलन केले. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शांतीनाथ धरणगुत्ते, राजू कुंडले, अशोक आंबी, राहुल कांबळे यांचे सहकार्य लाभले.
120721\img_20210712_100907.jpg
कुंभोज तालुका हातकणंगले येथे दैनिक लोकमत तर्फे आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दावीद घाटगे, अरुण पाटील, किरण माळी, आप्पासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, ग्रा. प. सदस्य आदी.