इंगळीत ३६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:14+5:302021-07-14T04:28:14+5:30
इंगळी : 'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत येथे आयोजित महारक्तदान शिबिरात ३६ जणांनी रक्तदान केले. लोकमत, वीर ...

इंगळीत ३६ जणांचे रक्तदान
इंगळी : 'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत येथे आयोजित महारक्तदान शिबिरात ३६ जणांनी रक्तदान केले.
लोकमत, वीर सेवा दल व मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी हे शिबिर झाले.
पंचगंगा पाणीपुरवठा संस्थेच्या सभागृहात झालेल्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्या वैजयंती आंबी, 'लोकमत'चे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, इचलकरंजी कार्यालयप्रमुख अतुल आंबी, जाहिरात अधिकारी विक्रांत चौहान, लायन्स ब्लड बॅँकेचे खजिनदार विनय महाजन, संचालक सूरज दुबे, माजी सरपंच रावसाहेब पाटील, शांतीनाथ चौगुले, विद्यासागर पाटील, फिरोजखान नायकवडे, डॉ. काकासाहेब पाटील, अनिल पाटील, पोलीस पाटील जावेद मुल्ला, प्रशांत कांबळे, संदीप कदम, उमेश मगदूम, इंगळी प्रतिनिधी प्रवीण कदम, उत्तम पाटील, शिवाजी तालीम मंडळाचे पैलवान यांच्यासह वीर सेवा दल व मराठा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळी
१२०७२०२१-आयसीएच-०८
इंगळी (ता. हातकणंगले) येथे 'लोकमत रक्ताचं नातं' या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी अनिल पाटील, डॉ. काकासाहेब पाटील, सूरज दुबे, विनय महाजन, श्रीराम जोशी, वैजयंती आंबी, अतुल आंबी, शांतीनाथ चौगुले, विद्यासागर पाटील, रावसाहेब पाटील, अबि कदम उपस्थित होते.
छाया - उत्तम पाटील