घोटवडेत २०० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST2021-05-22T04:22:06+5:302021-05-22T04:22:06+5:30
चौकट : अभिषेक डोंगळे यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून राधानगरी तालुका दूध उत्पादक पतसंस्था व राधानगरी तालुका वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी ...

घोटवडेत २०० जणांचे रक्तदान
चौकट :
अभिषेक डोंगळे यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून राधानगरी तालुका दूध उत्पादक पतसंस्था व राधानगरी तालुका वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक डोंगळे यांची निवड करण्यात आली. राधानगरी तालुका दूध उत्पादक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल सव्वाशे कोटींची आहे तर यावर्षी संस्थेस निव्वळ नफा पंचेचाळीस लाख रुपये झाला आहे तसेच राधानगरी तालुका वाहतूक संस्था ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी वाहतूक संस्था असून तिची वार्षिक उलाढाल दहा कोटी रुपये आहे.
फोटो :
ओळी : राधानगरी तालुका दूध उत्पादक पतसंस्था व राधानगरी तालुका वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक डोंगळे यांची निवड झाल्याने त्यांचा आणि अरुण डोंगळे याचा सत्कार करताना कीर्ती देसाई. यावेळी सुहास डोंगळे,राजेंद्र चौगले,आदी मान्यवर.