शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात जादुटोण्याच्या प्रकाराने खळबळ! लोकप्रतिनिधीसह कुटुंबीयांच्या फोटोला काळ्या बाहुल्या, लिंबू अन् खिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 14:26 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

पेठवडगाव : पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका लोकप्रतिनिधीसह त्याच्या कुटुंबीयांच्या फोटोला बाबळीच्या झाडावर खिळे मारून, लिंबू ,बाहुली ठोकून जादुटोणा  करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली.     वडगाव नगरपालिकेचा कार्यकाल संपला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. याच दरम्यान गावात अघोरी प्रकार समोर आला. देवगिरी पेट्रोलपंपाजवळ असणाऱ्या शेताचे मालक धनाजी खिलारे हे शेतात जेसीबी यंत्राने सफाई करत होते. यावेळी बाभळीच्या झाडावर एका लोकप्रतिनिधीसह कुटुंबीयांच्या फोटोला खिळे मारून, लिंबू ,बाहुली ठोकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या प्रकारानंतर गावात भितीचे वातावरण पसरले. तर सोशल मिडियावर या प्रकारांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता. या प्रकाराची गावात दिवसभर चर्चा रंगली होती.याबाबत धनाजी खिलारे  यांनी वडगाव पोलीस ठाण्यात  तक्रार अर्ज देणार असल्याचे सांगितले. या  प्रकरणाची चौकशी करावी. तसेच अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी