शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

कोल्हापुरात नेत्यांच्या स्वागताला शालेय मुलींच्या गळ्यात भाजपचा स्कार्प, व्हिडिओ व्हायरल

By उद्धव गोडसे | Updated: March 1, 2023 16:06 IST

व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांनी भाजपच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली

कोल्हापूर : नेते मंडळींचे दौरे म्हंटले की त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची धांदल उडते. नेते आणि पक्षाबद्दल असलेला आदर व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. पण काही ठिकाणी अतिउत्साहाच्या भरात पक्ष आणि राजकारण याच्याशी काडीचाही संबंध नसलेल्या लोकांना वेठीस धरले जाते. असाच प्रकार चंदगड तालुक्यातील बसर्गे येथे घडला.भाजपचे नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दौ-यादरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींच्या गळ्यात भाजपचे स्कार्प घालून त्यांना मंत्र्यांच्या स्वागतासाठी उभे केले. विद्यार्थिनींना मंत्र्यांसोबत लेझिमचा फेर धरण्यासही भाग पाडले. नेमका हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि अनेकांनी भाजपच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. भाजप शिक्षण संस्थांना राजकीय अड्डे बनवत आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात पक्षाचे पट्टे अडकवले आहेत. त्यामुळे हा प्रवास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? संयोजक आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का? असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपा