शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आंदोलनात महिलेच्या आले अंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 19:15 IST

temple, bjp, andolan, kolhapurnews मंदिर बंद, उघडले बार...उद्धवा, धुंद तुझे सरकार, धार्मिक स्थळे सुरू करा, अशा घोषणा देत मंगळवारी भाजपच्या वतीने मिरजकर तिकटी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भजन, कीर्तन करीत सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलेच्या अचानक अंगात आल्याने काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देभाजपच्या आंदोलनात महिलेच्या आले अंगातमंदिरे सुरुसाठी आंदोलन : कार्यकर्त्यांची उडाली तारांबळ

कोल्हापूर :मंदिर बंद, उघडले बार...उद्धवा, धुंद तुझे सरकार, धार्मिक स्थळे सुरू करा, अशा घोषणा देत मंगळवारी भाजपच्या वतीने मिरजकर तिकटी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भजन, कीर्तन करीत सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलेच्या अचानक अंगात आल्याने काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.राज्य सरकारने मंदिरे खुली करावीत यासाठी भाजपतर्फे मिरजकर तिकटी येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काही सर्वसामान्य महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनी इथे कापूर, आरती, धूप लावल्यानंतर महिलेच्या अंगात आले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, सध्या मॉल, मद्यालये, देशी दारू दुकाने सुरू, पण मंदिरे बंदच आहेत. बार, रेस्टॉरंटमध्ये गेलेला माणूस मास्क काढून वावरतो; परंतु मंदिरामध्ये गेलेला माणूस मास्क काढणार नाही; त्यामुळे मंदिरे सुरु व्हायला हवीत. संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, आज महाराष्ट्रात मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलन करायला लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

यावेळी पंत बाळेकुंद्री मंडळाने भजन सादर केले. सरचिटणीस विजय जाधव, नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीश साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, दिग्विजय कालेकर, भाजप गटनेते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरTempleमंदिर