शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येईल :शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 10:41 IST

Bjp, Politics, kolhapur सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल असा आशावाद भाजप महिला आघाडी मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येईल :शौमिका महाडिकभाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल असा आशावाद भाजप महिला आघाडी मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.जिल्हा महिला कार्यकारिणीची घोषणा आणि विविध कर्तबगार महिलांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे होत्या. यावेळी पोलिस उपअधिक्षक पदमा कदम, पुष्पा पाटील, प्रिया दंडगे, स्मृती खांडेकर, सरिता रानगे, दाक्षियनी जाधव, अमृता कोंदाडे, स्मृती गवळी, अनिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.नीता माने,  सोनाली पाटील (सरचिटणीस), अश्विनी कबुडगे, उज्वला बरगाले, जयश्री तेली, माया लिंग्रज्, सुलोचना नार्वेकर, पुष्पा पाटील (उपाध्यक्ष), रेश्मा सनदी, निलोफर खतीब, ऋतुजा गोंधळी, मेघाराणी जाधव, संध्या महाजन(चिटणीस) या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.एकाच शहरात, दोन कार्यक्रमदरम्यान भाजपच्या शहर आणि ग्रामीण महिला मोर्चाच्यावतीने कोल्हापुरात दोन ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. शहरच्यावतीने बिंदू चौकातील भाजप कार्यालयात तर ग्रामीणच्यावतीने येथील एका हाटेलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता. शहरच्या कार्यक्रमास राहूल चिकोडे प्रमुख उपस्थिती होती तर ग्रामीणचा कार्यक्रम शौमिका महाडिक यांनी आयोजित केला होता. दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना हजेरी लावावी लागली. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण