शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:19 IST

gram panchayat Election kolhapur - भाजपा तर्फे गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ताकदीने लढवल्या जातील, अशी घोषणा गडहिंग्लज साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रकाश चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देभाजपा ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढविणार !प्रकाश चव्हाण यांची गडहिंग्लजमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची बैठक

गडहिंग्लज : भाजपा तर्फे गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ताकदीने लढवल्या जातील, अशी घोषणा गडहिंग्लज साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रकाश चव्हाण यांनी केली.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील,अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी माजी सभापती प्रा. जयश्री तेली,अ‍ॅड. कोलेकर, तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, अनिल खोत, संदीप नाथबुवा यांचीही भाषणे झाली.

बैठकीस गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिषकुमार साखरे,कार्याध्यक्ष संजय बटकडली,मारुती राक्षे, मार्तंड जरळी, विजय मगदूम, बसवराज कंकणवाडी, दिनेश मदकरी, संदीप चव्हाण, संतोष कल्याणी, संतोष तेली,प्रशांत पाटील संदीप रोटे,संजय पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर