शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:23 IST

bjp, kolhapur, morcha शिवसेना-कॉंग्रेस -राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली माळकर तिकटी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देमहिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर माळकर तिकटीवर रास्ता रोको, आंदोलक ताब्यात

कोल्हापूर : शिवसेना-कॉंग्रेस -राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली माळकर तिकटी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी चारही बाजूंनी चौक अडवून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांना सुरक्षितता देण्यास असमर्थ ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, महिलांवर वाढले अत्याचार...अजूनही निद्रस्त महाआघाडी सरकार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.गायत्री राऊत म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. त्यातच कोरोना महामारीसारख्या गंभीर काळातदेखील कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. यावेळी नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हार्डीकर, विद्या बनछोडे, संगीता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, भारती जोशी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, को.म.न.पा विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर