शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 15:19 IST

CoronaVIrus Bjp Kolhapur : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाला. सध्या गरजूंसाठी दहा कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगरजू रुग्णांना होणार मदत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण

कोल्हापूर : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाला. सध्या गरजूंसाठी दहा कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.आमदार पाटील म्हणाले, भाजपतर्फे राज्यात अशा पध्दतीचे एक हजार कॉन्सन्ट्रेटर देण्याची योजना आहे. परंतू टंचाई असल्याने आम्हांला कोल्हापूरसाठी ५० ची गरज असताना केवळ दहाच मिळाले. तरीही भाजप शहर कार्यालयातून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

रूग्णालयात दाखल होण्याआधी किंवा गरज असेल त्या वेळी डॉक्टरांच्या शिफारशीनंतर हे कॉन्सन्ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरामध्ये पुरेशी व्यवस्था झाल्यानंतर तालुका पातळीवर ही सोय करण्याचा विचार आहे. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर