जयसिंगपुरात भाजपकडून राज्य सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:25 IST2021-08-26T04:25:40+5:302021-08-26T04:25:40+5:30

मिलिंद भिडे म्हणाले, कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीर अटक केली ही चूकच आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध करीत ...

BJP protests state government in Jaysingpur | जयसिंगपुरात भाजपकडून राज्य सरकारचा निषेध

जयसिंगपुरात भाजपकडून राज्य सरकारचा निषेध

मिलिंद भिडे म्हणाले, कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीर अटक केली ही चूकच आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर म्हणाले, बेकायदेशीर अटकेचा आम्ही निषेध करतो. चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राजेंद्र दाईंगडे, सुनील ताडे, कुलदीप देशपांडे, संतोष जाधव, विनायक अणेगिरीकर, वंसत पवार, शमशूद्दीन सय्यद, पंकज गुरव, रतन हडपद, योगेश अंधारे, सुनील घोलप, सूरज रजपूत, महेश स्वामी, जयसूर्या गायकवाड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात भाजप मंडलच्यावतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: BJP protests state government in Jaysingpur