शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Kolhapur: भाजपची कार्यकारिणी जाहीर, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक; आजऱ्याचे कार्यालय केलं बंद 

By समीर देशपांडे | Updated: September 8, 2023 19:13 IST

कमळ चिन्हावर पांढरा रंग तर भाजपचा फलकही काढला

कोल्हापूर : भाजप ग्रामीणची कार्यकारिणी जाहीर होवून २४ तास उलटण्याच्या आतच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील आजरा येथील पक्षाचे कार्यालयच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद केले आहे. जिल्हाध्यक्ष राहूल देसाई यांनी गुरूवारीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये आजरा तालुकाध्यक्षपदी भाजपमध्ये नव्याने आलेल्या अशोक चराटी गटाचे बाळ केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून काम पाहिलेले प्रा. सुधीर मुंज, अरूण देसाई, नाथा देसाई, सुधीर कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीनगरमधील कार्यालय बंद करण्यात आले.दरम्यान, कमळ चिन्हावर पांढरा रंग लावण्यात आला तसेच कार्यालयातील भाजपचा फलकही काढण्यात आला आहे. यावेळी सचिन इंदलकर, भास्कर बुरूड, महेश नार्वेकर, गुरू टोपले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा