शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार धनिकांचे बटीक

By admin | Updated: January 23, 2015 00:46 IST

नामदेवराव गावडे : सावरवाडीत कम्युनिस्ट पक्ष परिषद

सावरवाडी : केंद्रातील भाजप सरकार हे धनिकांचे बटीक आहेत. या सरकारने कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या विरोधी धोरणे राबविले आहेत. जनतेच्या न्याय मागण्यांबाबत ग्रामीण भागातील पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेला संघटित करून लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल कमिटी सदस्य व कुंभी - कासारीचे माजी अध्यक्ष कॉ. नामदेवराव गावडे यांनी केले.सावरवाडी (ता. करवीर) येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष करवीर तालुकातर्फे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष परिषदेत ते बोलत होते. साखर कारखान्यांना ऊसदर देणे कठीण बनले असल्याचे सांगून कॉ. गावडे म्हणाले, साखर कारखान्यांच्या खासगीकरणाने ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते मारुतराव निकम म्हणाले, कष्टकरी वर्गाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतीमालाल रास्त भाव मिळत नाही. कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर लढे उभारणे आवश्यक आहे. परिषदेमध्ये वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा. केंद्राच्या भू-संपादन कायद्याला विरोध करणे, करवीर तालुक्यात रोजगार हमी योजना त्वरित सुरू करावी, अन्नधान्य योजना पूर्ववत सुरू करावी, आदी ठराव करण्यात आले.यावेळी कॉ. नामदेव पाटील (हसूरकर), कॉ. कृष्णात जाधव, सर्जेराव पाटील, शिवाजी तळेकर, वाय. एन. पाटील, शिवाजी पाटील, अण्णा पाटील, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)