शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By पोपट केशव पवार | Updated: March 9, 2024 13:37 IST

'शाहू महाराजांसाठी ताकतीनिशी उतरणार'

कोल्हापूर : आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा घटक असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून 'आप'ला किती जागा मिळतील? यापेक्षा भाजपचा पराभव करणे हेच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे असल्याचे 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रात लोकसभेला 'आप'ला काही जागा मिळाव्यात अशी मागणी वरिष्ठांकडे केल्याचेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'आप'ची राज्यभर संघटन बांधणी सुरु असून फाटके यांनी शनिवारी कोल्हापुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपच्याही महत्वकांक्षा आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काही जागांची मागणी वरिष्ठांकडे केली असली तरी कोण किती जागा लढवतोय, कुणाला किती जागा हव्या आहेत यात आम्हाला रस नाही. त्यापेक्षा भाजपला पराभव करणे हेच आमचे उदिष्ठ आहे. यावेळी संदीप देसाई, उत्तम पाटील,अरुण कदम, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, मोईन मोकाशी उपस्थित होते.शाहू महाराजांसाठी ताकतीनिशी उतरणारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढविणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा विचार आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे. त्यामुळे शाहू छत्रपती यांच्यापाठीमागे पूर्ण ताकतीनिशी 'आप' उभी राहिल, अशी ग्वाही फाटके यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAAPआपlok sabhaलोकसभाBJPभाजपा