शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे नगरसेवक कुराडे राष्ट्रवादीत.., गडहिंग्लजमध्ये पाटी पुन्हा कोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:04 IST

Bjp Gadhingalj, ncp, hasan musrif kolhapur- गडहिंग्लज शहरातील प्रभाग एक मधील भाजपाचे नगरसेवक दीपक कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत केले.

ठळक मुद्देभाजपचे नगरसेवक कुराडे राष्ट्रवादीत..! गडहिंग्लजमध्ये भाजपाची पाटी पुन्हा कोरी

गडहिंग्लज : शहरातील प्रभाग एक मधील भाजपाचे नगरसेवक दीपक कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत केले.

नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रभाग एक मधून कुराडे व शशिकला दयानंद पाटील हे भाजपातर्फे निवडून आले होते. वर्षापूर्वी शशिकला पाटील यांनी जनता दलात प्रवेश केला आहे. त्यानंतर कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे नगरपालिकेत भाजपाची पाटी पुन्हा कोरी झाली.दरम्यान, याच प्रभागातून राष्ट्रवादीतर्फे लढून पराभूत झालेले माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांचा पराभव केलेल्या दीपक कुराडे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने बेरीज केली.निवडणुकीनंतर भाजपा - सेनेने सत्ताधारी जनता दलाबरोबर आघाडी केली होती. कुराडे यांच्या प्रवेशाने पालिकेच्या सभागृहातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या एकूण ६ झाली. जनता दलाचे नगरसेवक १३ तर शिवसेनेचा एक असे बलाबल झाले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपाkolhapurकोल्हापूर