शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दरात राज्यात ‘के. पी’च भारी, प्रतिटन ३४०७ रुपये दराची घोषणा 

By राजाराम लोंढे | Updated: December 15, 2023 12:17 IST

सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४०७ रुपये दर जाहीर करण्यात आला. प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी २०७ रुपये देणार आहेत. हा दर उचल राज्यातील सर्वोच्च असून कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी राज्यात ऊस दरात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले आहे.‘बिद्री’ साखर कारखान्याची आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी आहे. मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ३२०९ रुपये दर दिला होता. मागील हंगामात ८ लाख ८० हजार टनाचे गाळप केले होते. यावर्षी ‘स्वाभिमानी’ने ऊस दराचे आंदोलन सुरु केले, पण कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नव्हता.मात्र, प्रचार सभांमधून ते सभासदांना आश्वासित करत होते. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याने प्रतिटन ३३०० रुपये जाहीर केला आहे. त्यापेक्षा जादा दर जाहीर करुन ‘बिद्री’ने राज्यात आपणच ऊस दरात भारी असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.निवडणुकीतील शब्द खरा ठरवला‘बिद्री’ची निवडणूक पंधरा दिवसापुर्वी झाली, या प्रचारादरम्यान सभासदांना अपेक्षेपेक्षा जादा दर देण्याचा शब्द कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिला होता. तो खरा ठरल्याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने