भुदरगड तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:16+5:302021-02-05T07:04:16+5:30
अनुसूचित जाती महिला- तांब्याचीवाडी, चिक्केवाडी, मुरकटे, शेळोली, कोनवडे, पिंपळगाव, सोनुर्ली. नागरिकांचा मागास प्रवर्ग - ...

भुदरगड तालुका
अनुसूचित जाती महिला- तांब्याचीवाडी, चिक्केवाडी, मुरकटे, शेळोली, कोनवडे, पिंपळगाव, सोनुर्ली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग -
वाघापूर, आकुर्डे, कुर, कडगाव, मडूर, निळपण, आदमापूर, मडिलगे खुर्द, पाचवडे, केळेवाडी, नागणवाडी, देवकेवाडी, भेंडवडे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- कडगाव, खानापूर, कलनाकवाडी, मठगाव, मानवळे, केळेवाडी, भेंडेवडे, मेघोली, पाल, हणबरवाडी, नवले, बिद्री-पेठ शिवापूर, आरळगुंडी, वरपेवाडी, राणेवाडी, मिणचे खुर्द
सर्वसाधारण महिला -
मडिलगे बुद्रुक, मुदाळ, कोंडोशी, दासेवाडी, अनफ बुद्रुक, तिरवडे, कुर्डूवाडी, दारवाड, मिणचे बुद्रुक, पडखंबे, देऊळवाडी, ममदापूर, नितवडे, नवरसवाडी, भालेकरवाडी, थड्याचीवाडी, सालपेवाडी, डेळे-चिवाळे, वासनोली, पारदेवाडी, न्हाव्याचीवाडी, अंतिवडे, म्हासरंग, उकीरभाटले, फणसवाडी, वेसर्डे, शेनगाव, आंबवणे, नांदोली, करंबळी, निष्णप, कुंभारवाडी, पुष्पनगर, दोनवडे.
सर्वसाधारण-
गारगोटी, नाधवडे, म्हसवे, टिक्केवाडी, सोनारवाडी, शिवडाव, कोळवण, पाळेवाडी, पाळ्याचा हुडा, लोटेवाडी, पंडिवरे, पाचर्डे, शिंदेवाडी, दोनवडे, पळशिवणे, बारवे, मोरेवाडी, हेदवडे, गिरगाव, तांबाळे, वेंगरूळ, पाटगाव, मानाने, कारिवडे, अनफ खुर्द, अंतुर्ली, पांगिरे खेडगे-एरंडपे, चांदमवाडी, बेडीव, बसरेवाडी नांगरगाव.