शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो... कोल्हापुरातील ऋषिकेशच्या पेटिंगचे राहूल गांधींना अप्रूप

By विश्वास पाटील | Updated: November 12, 2022 21:46 IST

ब्राम्ही लिपीत लेखन : यात्रा म्हणजेच शांती, अहिंसेचा मार्ग

(विश्वास पाटील)कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऋषिकेश घोरपडे याने अशोकन ब्राह्मी लिपी मध्ये "भारत जोडो यात्रा एडिक्ट" ही कॅलिग्राफी करून राहुल गांधी यांना भेट दिलेल्या पेटिंगचे त्यांनाही चांगलेच अप्रूप वाटले. ऋषिकेश हा राजाराम चौकातील सहकार खात्यातील निवृत्त अधिकारी प्रदिप घोरपडे यांचा मुलगा आहे.हिंगोली येथे भारत जोडो यात्रा आली असता ऋषिकेश यांनी तेथे गर्दीतून त्याने केलेले कॅलिग्राफी पेंटिंग उंचावून दाखवले. त्यांनी बोलवून घेवून ते पेंटिंग काय आहे हे आस्थेने जाणून घेतले.

ज्या प्रमाणे सम्राट अशोक याने त्याच्या शिलालेखात शांती, अहिंसा, बंधुभाव यांचा संदेश दिला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्राही शांती, अहिंसा, बंधुभाव यांचा संदेश देत आहे. त्यामुळे "अशोकाचे शिलालेख" ज्या ब्राह्मी लिपीत आहेत त्याच ब्राह्मी लिपीत "भारत जोडो यात्रा एडिक्ट" ऋषिकेश यांनी तयार केला. या कॅलिग्राफी पेंटिंगमध्ये ब्राह्मी लिपीत यात्रेचा मार्ग दाखवला आहे. अशोक चक्र काढले आहे. त्यांना ही संकल्पना आणि पेंटिग खूप आवडले. फेसबूकवरही त्यांनी त्याबध्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. ऋषिकेश यांने वेगवेगळ्या ५६ लिपीमध्ये भारत", "राहुल", "सोनिया", "राजीव", "गांधी". ही नावे देखील लिहून भेट दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर