शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज परिसरात सोयाबीन काढणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:25 IST

गडहिंग्लज शहर व तालुक्यात सोयाबीन काढणीच्या धांदलीला प्रारंभ झाला. मान्सूनने यंदा वेळेवर हजेरी लावल्याने पिकाला पोषक आणि मुबलक पाऊस झाल्याने सोयाबीन पीक यंदा जोमात आले आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज परिसरात सोयाबीन काढणीस प्रारंभकोरोना, पाऊस आणि मजूरांचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात सोयाबीन काढणीच्या धांदलीला प्रारंभ झाला. मान्सूनने यंदा वेळेवर हजेरी लावल्याने पिकाला पोषक आणि मुबलक पाऊस झाल्याने सोयाबीन पीक यंदा जोमात आले आहे.दरवर्षी गणेशचतुर्थी उत्सवात सुरू होणाऱ्या सोयाबीन कापणीला यंदा मात्र दहा दिवस उशीराने सुरूवात झाली आहे. चालूवर्षी वारंवार पाऊस असल्याने सोयाबीनची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ऐन सोयाबीन, भुईमूग आणि शेती कामाच्या धांदलीवेळीच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अगोदरच मजुराअभावी मेटाकुटीला आलेले शेतकरी यंदा मजूर गोळा करणे, ऐनवेळी येणारा पाऊस आणि कोरोनामुक्त मजूर शोधणे अशा तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ३५०० रूपये दर मिळत आहे. मात्र, सोयाबीन काढणीसाठी महिलांना दिवसाकाठी सुमारे १५० तर पुरूष मंडळींना २०० तर एक पोते मळणीसाठी २३० ते २५० आणि मळलेले सोयाबीन घरापर्यंत आणण्यासाठी वाहतूक भाडे असा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनापेक्षा खर्चच अधिक येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर