माध्यमिक शिक्षकांचे आज धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST2021-09-24T04:28:52+5:302021-09-24T04:28:52+5:30

निकम पार्कच्या अध्यक्षपदी डी. डी. जाधव कोल्हापूर : येथील निकम पार्क विचार मंचच्या अध्यक्षपदी डी. डी. जाधव यांची एकमताने ...

The bear movement of secondary teachers today | माध्यमिक शिक्षकांचे आज धरणे आंदोलन

माध्यमिक शिक्षकांचे आज धरणे आंदोलन

निकम पार्कच्या अध्यक्षपदी डी. डी. जाधव

कोल्हापूर : येथील निकम पार्क विचार मंचच्या अध्यक्षपदी डी. डी. जाधव यांची एकमताने निवड झाली आहे. यावेळी मंचचे माजी अध्यक्ष अनिल पाटील, अश्विन वागळे, प्रतापसिंह जाधव, मोहन देसाई, विठ्ठल कोकाटे, संताजी जाधव, प्रभाकर यादव आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष जाधव हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त उपकार्यकारी अभियंता आहेत. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत वृक्षरोपण, बागेची सुधारणा, सामाईक सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो (२३०९२०२१-कोल-डी डी जाधव (निकम पार्क)

प्रभाकरपंत कोरगावकर यांना अभिवादन

कोल्हापूर : येथील कोकणमित्र मंडळातर्फे दानशूर प्रभाकरपंत कोरगावकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कोकणमित्र पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश आचरेकर, मोहन गावकर, मंडळाचे अध्यक्ष वसंत दुखंडे, शंकरराव काटाळे, अंजली साळवी, निम्मी रांगणेकर, श्वेता पै, संजना राणे, मेघा महाडिक उपस्थित होते.

Web Title: The bear movement of secondary teachers today