‘अस्मिते’ची लढाई...

By Admin | Updated: January 22, 2015 00:20 IST2015-01-22T00:19:24+5:302015-01-22T00:20:19+5:30

हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती.

Battle of 'Assimite' | ‘अस्मिते’ची लढाई...

‘अस्मिते’ची लढाई...

कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी सायंकाळी पाटाकडील ‘अ ’ विरुद्ध दिलबहार ‘अ’ यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामन्यात दिलबहार तालमीने टायब्रेकरवर विजेतेपद मिळविले. दोन बलाढ्य संघांतील हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती.

Web Title: Battle of 'Assimite'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.