शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

स्वाती कृष्णात दाम्पत्याला बळिराजा पुरस्कार, सोमवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 18:42 IST

कोल्हापूर : बळिराजा महोत्सव समिती, शाहू सत्यशोधक समाज, सत्यशोधक प्रबोधन महासभा व पुरोगामी कार्यकर्ते यांच्या वतीने यंदाचे ह्यबळिराजा सन्मानह्य ...

ठळक मुद्देस्वाती कृष्णात दाम्पत्याला बळिराजा पुरस्कार, सोमवारी वितरण चव्हाण, कांबळे, देसाई, कडोलकर यांचाही समावेश

कोल्हापूर : बळिराजा महोत्सव समिती, शाहू सत्यशोधक समाज, सत्यशोधक प्रबोधन महासभा व पुरोगामी कार्यकर्ते यांच्या वतीने यंदाचे ह्यबळिराजा सन्मानह्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती प्राचार्य टी. एस. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.दरवर्षी बलिप्रतिपदादिनी बळिराजाचे स्मरण म्हणून, समाजातील सत्यशोधक विचारांनी समाजप्रबोधन व परिवर्तनाचे काम करणाऱ्या व्यक्तींना बळिराजा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा अनिल चव्हाण, नामदेवराव कांबळे, स्वाती कृष्णात (कोरे) व कृष्णात स्वाती (कोरे), शफिक देसाई, दमयंती कडोलकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बलिप्रतिपदेस, सोमवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता शेकाप कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते व शाहू सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे प्राचार्य पाटील यांनी सांगितले. यावेळी दिलीपकुमार जाधव, व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, रवी जाधव, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर