शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बस्तवाडच्या शेतकऱ्याने केली खरेदीसव्वा लाखाची म्हैस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:04 AM

कुरुंदवाड : दूध संघाकडून गाय दूध नाकारत असल्याने व गायीचे दूध दरही उतरल्याने म्हैस दुधाला महत्त्व आल्याने म्हशींचे दर ...

कुरुंदवाड : दूध संघाकडून गाय दूध नाकारत असल्याने व गायीचे दूध दरही उतरल्याने म्हैस दुधाला महत्त्व आल्याने म्हशींचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना येथील पिंटू नरके या म्हैस व्यापाºयाने महिसाना जातीची म्हैस तब्बल एक लाख २५ हजार रुपयांना विकली. बस्तवाड (ता. शिरोळ) येथील महावीर मगदूम या शेतकºयाने ही म्हैस खरेदी केली. या म्हशीला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.गायीच्या दुधाचे प्रमाण वाढल्याने व दूध पावडर करणे दूध संघांना परवडत नसल्याने सर्वच दूध संघ गाय दूध नाकारत आहेत. शिवाय दुधाचे दरही कमी केल्याने बाजारात गायींच्या किमती उतरल्याने म्हशींना महत्त्व आले आहे.एरव्ही तीस ते चाळीस हजाराला येणारी म्हैस आता पाऊण लाखावर पोहोचली आहे. कर्नाळी, पंढरपुरी, महिसाना अशा जातिवंतम्हशींच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. येथील म्हैस व्यापारी पिंटू नरके यांनी तीन दिवसांपूर्वी पाकिस्तान सीमेवरील कट्टा भागातून महिसाना जातीची म्हैस आणली होती. ही म्हैस तब्बल एक लाख २५ हजार रुपये किंमत देऊन बस्तवाड येथीस महावीर मगदूम यांनी खरेदी केली. म्हैस दररोज अंदाजे अठरा लिटर दूध देईल, असा विश्वासमगदूम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.