शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बार कौन्सिल’ची मतमोजणी अनिश्चित काळासाठी स्थगित, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:35 IST

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा (बी.सी.एम.जी) यासाठी मुंबईत शनिवारी सुरू असलेल्या मतमोजणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर दुपारी मतमोजणी थांबविण्यात आली. ती अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ उमेदवारांनी ही निवडणूक लढविली.

ठळक मुद्दे‘बार कौन्सिल’ची मतमोजणी अनिश्चित काळासाठी स्थगित महाराष्ट्र, गोवा निवडणूक मतमोजणी : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कोल्हापूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा (बी.सी.एम.जी) यासाठी मुंबईत शनिवारी सुरू असलेल्या मतमोजणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर दुपारी मतमोजणी थांबविण्यात आली. ती अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ उमेदवारांनी ही निवडणूक लढविली.बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा निवडणुकीसाठी २८ मार्च २०१८ रोजी २५ जागांसाठी मतदान झाले. ही निवडणूकसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे होत आहे. या निवडणुकीची मतमोजणीची अंतिम प्रक्रिया शनिवारी मुंबईत सुरू होती. कोल्हापुरातून अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्यासह नऊजणांनी उमेदवारांनी ही निवडणूक लढविली आहे.

या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अ‍ॅड. चरणजित चंदरपाल या उमेदवाराने मतमोजणीबाबत हरकत घेतली होती. त्याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी दिला होता. यावर शनिवारी मतमोजणीदिवशी न्यायालयाने मतमोजणीला स्थगिती दिली. या आदेशाची प्रत बीसीएमजीचे विशेष समितीचे चेअरमन दत्तप्रसाद लावंदे यांना देण्यात आली आहे.दरम्यान, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती दिल्यामुळे दिल्ली व केरळ येथील बार कौन्सिलच्या मतमोजणीला स्थगिती न्यायालयाने स्थगिती दिली. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर