बापूसाहेब पाटील सहकार समूह लोकांचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST2021-08-25T04:29:16+5:302021-08-25T04:29:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) बापूसाहेब पाटील सहकारी संस्था समूह लोकांसाठी आधारवड ठरला असल्याचे प्रतिपादन ...

Bapusaheb Patil Sahakar Samuha The support of the people | बापूसाहेब पाटील सहकार समूह लोकांचा आधारवड

बापूसाहेब पाटील सहकार समूह लोकांचा आधारवड

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) बापूसाहेब पाटील सहकारी संस्था समूह लोकांसाठी आधारवड ठरला असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. पाटील यांनी बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील दूध संस्था, अंबप विकास संस्था, वाहनधारक पतसंस्था, विनय कोरे पाणीपुरवठा संस्थांना भेटी दिल्या. यावेळी बापूसाहेब पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील, अंबप विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील, सोमराज पाटील, सुदाम पाटील, माजी सरपंच संपत कांबळे, रामकृष्ण लोकरे, पंडित लोकरे, वसंतराव विभुते उपस्थित होते.

फोटो : २४ अंबप पाटील भेट

अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूसाहेब पाटील सहकार समूहाला ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भेट दिली.

Web Title: Bapusaheb Patil Sahakar Samuha The support of the people