शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आदमापूर येथील बाळूमामांचे मंदिर मतदाना दिवशी दर्शनासाठी बंद - उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 01:10 IST

सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवार (दि.७)रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून सदर दिवशी म्हणजे, मंगळवारी अमावस्या आहे.

बाजीराव जठार - 

वाघापूर : महाराष्ट्र तसेच कर्नाटकासह गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आदमापूर (ता.भुदरगड) संत सद्गुरु बाळूमामा मंदिर मतदानादिवशी म्हणजे, ७ मे २०२४ रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशा आशयाचे पत्र उपविभागीय अधिकारी, तथा ४७ कोल्हापूर लोकसभा, २७२ राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी बाळूमामा देवालयाच्या प्रशासकांना पाठवले आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवार (दि.७)रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून सदर दिवशी म्हणजे, मंगळवारी अमावस्या आहे. सद्गुरु बाळूमामांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असणार आहेत. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मतदाना दिवशी पोलीस कर्मचारीही मतदान केंद्रावर व इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

त्यामुळे ही परिस्थिती विचारात घेता मंगळवारी (दि.७) रोजी एक दिवसा करता सद्गुरु श्री बाळूमामा मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी बंद ठेवणे योग्य होणार आहे. या निर्णयाची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.

मंदिर मतदानादिवशी बंदअमावस्या दिवशी आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी अनेक राज्यातून भाविक येत असतात. लोकसभा निवडणुकीचे मतदान त्याच दिवशी असल्याने या दिवशी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. आठ तारखेपासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल याची भाविकांनी नोंद घ्यावी असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे. 

टॅग्स :TempleमंदिरElectionनिवडणूक