शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Kolhapur: आदमापुरात बाळूमामांचे मंदिर दोन दिवस बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:28 IST

वाघापूर : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील ...

वाघापूर : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा देवालय मंदिराचा गाभारा व मंदिर परिसराची साफसफाई पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि. ९) व मंगळवार (दि.१०) या दोन्ही दिवशी मंदिर बंद राहणार आहे. बुधवारपासून (दि.११) मंदिर भाविकांसाठी खुले राहील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.रविवारपासून (दि. १५) शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाते.यानिमित्ताने देवालय व कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबवून देवालय व देवालयाचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील सजावट सुवासिक फुलांनी केली जाते. नऊ दिवस हा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये भाविक भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. त्याप्रमाणे याहीवर्षी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार असल्याने भाविकांना श्रींचे दर्शन मंदिराबाहेरून लांबून घ्यावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं