तीन लाख बल्बचा बालाजी---
By Admin | Updated: September 8, 2016 00:29 IST2016-09-08T00:11:06+5:302016-09-08T00:29:55+5:30
४२ फुटी

तीन लाख बल्बचा बालाजी---
कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळातर्फे तीन लाख एलईडी बल्बचा वापर करून ४२ फुटी लॉर्ड बालाजीची अशी आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली आहे.