बाजीराव बाळकू खाटकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:36+5:302020-12-05T04:54:36+5:30
हनुमान दूध संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव खाटकी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा ...

बाजीराव बाळकू खाटकी
हनुमान दूध संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव खाटकी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आहे.