शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये सापडले बहमनी कालीन नाणे, दुर्मिळ खजिन्यात पडली भर        

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 14:08 IST

शिवाजीराव लोंढे कसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये सोन्याच्या मुद्राबरोबरच अनेक पुरातन वस्तू, चांदीची नाणी, इंग्रजकालीन नाणी, वीरगळ ...

शिवाजीराव लोंढेकसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये सोन्याच्या मुद्राबरोबरच अनेक पुरातन वस्तू, चांदीची नाणी, इंग्रजकालीन नाणी, वीरगळ सापडली आहेत. यातच दोन दिवसांपूर्वी बीड मधील अमोल बाळासो तिबिले यांना दुर्मिळ असे बहमनी कालीन नाणे सापडले. यामुळे दुर्मिळ खजिन्यात आणखी भर पडली.            ग्रामस्थ अमोल बाळासो तिबिले यांची तुळसी घाट परिसरात शेतजमीन आहे. शेतात काम करताना त्यांना एक बहमनी कालीन नाणे सापडले. हे नाणे १.७ से.मी.चे असून त्याचे वजन ७.५ ग्रॅम इतके आहे. यावर अस्पष्ट अक्षरांचे अंकण दिसते.

कसबा बीड -महे दरम्यानचा पुल बांधण्याआधी या शेतातून आरे गावाला जाणारी पायवाट होती. या ठिकाणी आढळणारी नाणी पाहता ही वाट शिलाहार कालीन असून तिचा वापर इंग्रज काळापर्यंत होत असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते. 'यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड' ही संघटना ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन व संशोधन करीत असते. ‌‌

हे नाणे बहमनी सुत्तान शहाबुद्दीन महमदशहा तिसरा यांच्या काळातील आहे. १४६३ ते १४८२ ही त्यांची कारकीर्द होती. फार्सी  भाषेतील हे नाणे असुन, पन्हाळ्याच्या परिसरात ही सापडतात.  नईम शेख, नाणी अभ्यासक         

टॅग्स :kolhapurकोल्हापूर