शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 5:35 PM

पूर्ववैमनस्यातून शहाजी वसाहत येथील गणेश मंदिरासमोर दोघांनी तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून मोपेड व घराची तोडफोड केली. रणवीर सरदार चोपदार (वय १८, रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात संशयित ओंकार पाटील, शुभम साठे (दोघे रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोघांवर गुन्हाशहाजी वसाहतीमधील प्रकार

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून शहाजी वसाहत येथील गणेश मंदिरासमोर दोघांनी तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून मोपेड व घराची तोडफोड केली. रणवीर सरदार चोपदार (वय १८, रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात संशयित ओंकार पाटील, शुभम साठे (दोघे रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रणवीर चोपदार हा २६ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास मित्रांसोबत शहाजी वसाहत येथे गणेश मंदिरासमोर बोलत थांबला होता. यावेळी संशयित ओंकार पाटील व शुभम साठे याठिकाणी आले.

पूर्वी आशिष व गौरव यांच्यासोबत ओंकार याचा वाद झाला होता. ते दोघे कोठे आहेत, अशी विचारणा केली. रणवीरने मला काही माहीत नाही, असे म्हणताच दोघांनी शिवीगाळ करून ओंकार याने लोखंडी रॉड डाव्या हातावर, पायावर मारून जखमी केले.

तसेच मोपेडची व प्रसाद पाटील यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून पलायन केले. याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर