शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला शिक्षा, कणेरीवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:31 IST

घरासमोर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिचेवर पाशवी अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सोमवारी दूसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी पांडूरंग मारुती पाटील (वय ४२, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. सरकारी वकील अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी या खटल्याचे काम पाहिले.

ठळक मुद्देपाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला शिक्षाकणेरीवाडी येथील घटना

कोल्हापूर : घरासमोर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिचेवर पाशवी अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सोमवारी दूसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी पांडूरंग मारुती पाटील (वय ४२, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. सरकारी वकील अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी या खटल्याचे काम पाहिले.खटल्याची पार्श्वभूमी अशी, कणेरीवाडी येथील आरोपी पांडुरंग पाटील याने २०१३ मध्ये पिडीत मुलगी घरासमोर अंगणात खेळत असताना तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात त्याचेवर गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पिसाळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. पिडीत मुलगी, डॉक्टर,पिडीतेचे पालक यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य माणून न्यायाधिश पाटील यांनी कलम ३७५ ,३५४ व बाललैगिक अत्याचार कलमानुसार आरोपी पांडुरंग पाटील यास शिक्षा सुनावली. पोलीस कॉन्स्टेबल वर्षा पाटील, वनिता चव्हाण यांनी खटल्याचे कामकाज सुरू असताना महत्वपूर्ण मदत केली. 

 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर