शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा लढणार : मंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:34 IST

'लोकसभेतील त्रुटी दूर करून महायुती सर्वाधिक जागा जिंकेल'

कोल्हापूर : आगामी विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार असून, लोकसभेतील त्रुटी दूर करून महायुती सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निकालाबाबत भाजपच्या आढावा बैठकीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले दिवसभरात कोल्हापूर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन त्यात दुरुस्ती करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.पाटील म्हणाले, शरद पवार जरी आपलं सरकार आणणार असे म्हणत असले तरी कार्यकर्त्यांना उत्साह येण्यासाठी आम्ही सूर्य, चंद्र आणतो असं नेत्यांना सांगावं लागतं. ग्रामीण भाषेत जसं ‘पंप मारावा लागतो’ तसं पवार यांच चाललं आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या विधानसभेनंतर वेगळा मार्ग स्वीकारला. आता ते कट्टर हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. ३ नोव्हेंबरच्या आसपास नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. २० ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील. ५ सप्टेंबरच्या जवळपास निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा