शिरगावच्या श्री गोपाळबुवा व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:22 IST2020-12-08T04:22:38+5:302020-12-08T04:22:38+5:30

अन्य संचालक असे, दत्तात्रय व्हरकट (खजानिस), एकनाथ पोवार, अनिल बारड, सुभाष शिंदे, संदीप परीट, कृष्णात गौड, अजित महाडिक, मधुकर ...

Ashok Patil as the Chairman of Shri Gopalbuwa Chamber of Commerce of Shirgaon | शिरगावच्या श्री गोपाळबुवा व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक पाटील

शिरगावच्या श्री गोपाळबुवा व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक पाटील

अन्य संचालक असे, दत्तात्रय व्हरकट (खजानिस), एकनाथ पोवार, अनिल बारड, सुभाष शिंदे, संदीप परीट, कृष्णात गौड, अजित महाडिक, मधुकर चरापले, शिवाजी पोवार, नूतन पदाधिकारी व संचालक यांचा ज्येष्ठ सदस्य तानाजी भोईटे, नामदेव सूर्यवंशी, सुभाष मोरे, संजय गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संजय पाटील, रघुनाथ खाडे, अशोक भोईटे, दीपक पोवार, संदीप कलिकते, संदीप कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली. संजय पोवार, वसंत मोरे, सातापा किरूळकर ,संजय गायकवाड, सुभाष खाडे, सागर चरापले, पांडुरंग कलिकते, रोहित भिवशेकर व व्यापारी उपस्थित होते .

सीताराम भोईटे यांनी आभार मानले .

फोटो १) अशोक पाटील

Web Title: Ashok Patil as the Chairman of Shri Gopalbuwa Chamber of Commerce of Shirgaon