शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

Kolhapur News: बाप रे...महिलेच्या पोटात ५ किलो वजनाच्या तब्बल ६५ गाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 13:32 IST

कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील लोटस जनसाधारण हॉस्पिटलमध्ये एका पन्नास वर्षाच्या वयाच्या महिलेच्या पोटातून ५ किलो वजनाच्या तब्बल ६५ गाठी ...

कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील लोटस जनसाधारण हॉस्पिटलमध्ये एका पन्नास वर्षाच्या वयाच्या महिलेच्या पोटातून ५ किलो वजनाच्या तब्बल ६५ गाठी काढण्यात डॉक्टरांना यश आले. या गाठी गर्भाशयाच्या कॅन्सरच्या होत्या.पोटामध्ये गाठ असल्याची तक्रार घेऊन महिला राजारामपुरीतील लोटस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तपासणी व विविध चाचण्यानंतर ती गाठ फाइब्रॉइड म्हणजेच गर्भाशयाचा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले व पोटातील सर्व जागा या गाठीमुळे व्यापली गेली होती. साधारणतः नऊ महिन्याच्या गरोदर स्त्रीच्या गर्भाशयाएवढी मोठी ही गाठ होती. त्या महिलेस उच्च रक्तदाब व सौम्य मधुमेह असल्याने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. डॉ. निरंजन शहा व त्यांच्या सहकारी डॉक्टर्सनी सर्व वैद्यकीय बाबींची पूर्ण काळजी घेऊन या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करताना असे निदर्शनास आले की, गर्भाशयाचा आकार वाढला असून त्यामध्ये छोट्या-मोठ्या अशा ६५ गाठी आहेत. पाच किलो इतके वजन असणाऱ्या या गाठी काढण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर पश्चात उपचाराची पूर्णतः काळजी घेऊन या महिलेला पाचव्या दिवशी घरी पाठवण्यात आले. अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉ. शहा, डॉ. वैशाली, डॉ. सारिका सावंत, भूलतज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव, कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिलीप कुलकर्णी व रुग्णालयाच्या स्टाफने कुशलतेने पार पाडली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल