शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:17 IST

हातकणंगले : हातकणंगले शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वा. त्यांच्या घरी ह्द्यविकाराने वयाच्या ४५ व्या ...

हातकणंगले : हातकणंगले शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वा. त्यांच्या घरी ह्द्यविकाराने वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. डिसेंबर २०१९ च्या पहिल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्यापूर्वीच त्यांची मनाला चटका लावणारी एक्झिट (मूत्यू) झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. ते माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार राजू बाबा आवळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.२०१९च्या नगरपंचायत निवडणूकीत ते एकमेव काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार होते. १७ नगरसेवकामध्ये भाजपा. शिवसेना, अपक्षाना ते गेली चार वर्ष समान न्याय देवून शहाराच्या विकासासाठी धडपड करत होते. त्यांच्या जाण्याने शहराचे मोठे नुकसान होणार आहे. सर्वाना जीव लावणारे, मनमिळावू, सर्वाना राजकारण वितरीत बरोबर घेवून जाणारे नगराध्यक्ष अशी त्यांची गेल्या चार वर्षात ओळख होती .

टॅग्स :kolhapurकोल्हापूर