शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची हळद निघण्यापूर्वीच अपघातात अर्जुनवाडीचा तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:12 IST

आजरा : दुचाकीवरील ताबा सुटुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे मृत झालेल्या तरुणाचे महिन्याभरापुर्वीच ...

आजरा : दुचाकीवरील ताबा सुटुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे मृत झालेल्या तरुणाचे महिन्याभरापुर्वीच लग्न झाले होते. अंगावरील लग्नाची हळद निघण्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाल्याने अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.श्रीधर रामचंद्र मंडलिक (वय-२८) असे या मृत तरुणाचे नाव आहे. आजरा तालुक्यातील गजरगाव बंधाऱ्यावर हा अपघात झाला. प्रसंगावधान राखत गाडीवरील श्रीधरच्या मित्राने उडी मारल्याने तो बचवला. याबाबत माहिती अशी की, श्रीधर आज आपला मित्र आकाश सुतार याच्यासोबत इंचनाळ (ता. गडहिंग्लज)  येथील आत्याला भेटण्यासाठी निघाला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो हारुरमधून गजरगाव बंधाऱ्याकडे जात असताना दुचाकीवरील त्याचा ताबा सुटला. 

यावेळी गाडी रस्त्याच्या कडेला पडली. तर श्रीधर गाडीवरून उडून बंधाऱ्याच्या खाली असणाऱ्या दगडावर जाऊन आदळला. श्रीधरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गाडीवर पाठीमागे बसलेल्या आकाशने प्रसंगावधान राखून गाडीवरुन उडी मारल्याने तो बचावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर