शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर, संतप्त तरुणांनी केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:34 IST

मात्र अद्याप या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती. 

उद्धव गोडसे

कोल्हापूर: शहरातील राजारामपुरीमधील एका बिर्याणी हाऊसमध्ये औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर लावल्यावरुन वाद निर्माण झाला. यानंतर काही संतप्त तरुणांनी या बिर्याणी हाऊसमध्ये घुसून ते पोस्टर रस्त्यावर आणून फाडले. काल, बुधवारी (दि. १४) रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र अद्याप या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती. राजारामपुरीमध्ये 'बिर्याणी बाय किलो' हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. यावरुन काही तरुणांनी जाब विचारला. यानंतर हॉटेल कर्मचारी आणि तरुणांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर संतप्त तरुणांनी औरंगजेबाचा २० वा वंशज बहादूर शाह जफर यांच्या फोटोसह हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली.कोण होते बहादूर शाह जफर?बहादूर शाह जफर हे भारतातील मुघल साम्राज्याचे २० वे आणि अखेरचे बादशाह होते. १८५७ च्या उठावात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना अटक करून म्यानमारच्या कैदखान्यात ठेवले होते. ते उर्दू शायर म्हणूनही प्रसिद्ध होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारी